Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

घोषणाबाज अर्थसंकल्प-माजी खा. डॉ. उल्हास पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा निव्वळ घोषणाबाज असल्याचा भासत आहे. सहकार, शेती क्षेत्र, आरोग्य, गुंतवणूक यासारख्या महत्वाच्या बाबींसंदर्भात भरीव तरतुदीची अपेक्षा होती. ज्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत त्या प्रत्यक्षात कशा अंमलात आणल्या जातील याविषयीचे ठोस नियोजन दिसत नाही. आरोग्य क्षेत्र डिजीटल करण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली असली तरी त्याची व्याप्ती आणि स्वरूप कसे राहील हे स्वप्नरंजनच आहे.

कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रात कमालीचे बदल झाले आहेत. त्यादृष्टीने आरोग्यासाठी भरीव तरतूद करणे आवश्यक होते. कररचनेत कुठलाही बदल न झाल्याने सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. देशात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. यापुर्वीच मोदी सरकारने २ कोटी रोजगाराची घोषणा केली होती. ती अद्याप पूर्ण झाली नाही. तोच आता नव्याने ६० लाख रोजगारांची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. २०४७ च्या विकासाची ब्लु प्रिंट म्हणून घोषित झालेला हा अर्थसंकल्प केवळ घोषणाबाजच असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिली. 
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प-मुख्यमंत्री

Next Post

जिल्ह्यात १९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Next Post
जिल्ह्यात ३३८ कोविड-१९ बाधित रुग्णांची नोंद

जिल्ह्यात १९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo