Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चिंचोली पिंप्री येथे लाभार्थींना धान्य न मिळाल्याने तहसीलदारांकडे तक्रार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
चिंचोली पिंप्री येथे लाभार्थींना धान्य न मिळाल्याने तहसीलदारांकडे तक्रार

चिंचोली पिंपरी प्रतिनिधी श्री.विश्वनाथ शिंदे

दिनांक १५,५,२०२१ ‌रोजी. २०० ते २५०रेशनकार्ड धारकांनच्या सह्यानचे निवेदन देण्यात आले. वि.का.सो.चिंचोली पिंपरी येथे स्वस्तधान्य दुकान. नं.६२ चालवले जात असुन मे महिन्यात सेल्समन ने धान्य वाटप केले त्या धान्य वाटप मशिन मधून गहू व तांदूळ तसेच चनादाळ यांची सुद्धा नोंद पावती वर होत होती परंत सेल्समन राशनकार्ड धारकांना फक्त गहू व तांदूळ देत होता ते धान्य वाटपात सुद्धा तफावत म्हणजे कमी प्रमाण धान्य देत असल्याचे सुद्धा रेशन कार्ड धारकांना दिलेल्या तक्रारी नोंद केली आहे. तसेच गेल्या मार्च महिन्य सुद्ध ५० रेशन कार्ड धारकांना रेशन दिले नाही. त्यांना सांगतिले गेले की तुमचे धान्य आले नाही व तुमचे बोटाचे ठसे येत नाही असे उत्तर दिले गेले . तसेच सामाजीक कार्यकर्ता श्री अनिल बाबुराव दाभाडे यांनी गेल्या ऑगष्ट सन २०२० या महीन्यात रेशन दुकानात ३ किंटल ५० किलो चनादाळ मिळाली होती, परंतु ऑगस्ट महिन्यात फक्त रेशन कार्ड धारकांना गहू व तादूळ दिले होते. परंतु चनादाळ शेवगे पिप्री येथील धान्य दुकानात उतरवली होती परंतू अनिल दाभाडे व गावातील सुजान नागरीकांनी सेल्समनला चनादाळी ची विचारना केली असता त्यानी शेजारील गावातून ३ किंटल ५० किलो चनादाळ आणली व रेशन वाटपानंतर १० दिवसांनी ती चनादाळ प्रत्येक रेशन कार्ड धारकांना एक किलो प्रमाणे दाळी चे वाटप केले गेले म्हणून रेशन कार्ड धारकांना असे वाटते की मे महिन्या सुद्धा चना दाळ आली असेल आणि परस्पर तिची विल्हेवाट झाली असेल परंतू रेशन कार्ड धाराकांनी गावातीत बरेच नागरीकांनी व श्री अनिल दाभाडे सामाजीक कार्यकर्त स्वस्त धान्य दुकानात चनादाळी ५० किलो प्रमाणे दोन चनादाळी चे गोण्या आढळुन आल्या सेल्समन ला विचारणा केली असता मी पुढील महिन्यात चनादाळ वाटीण असे उत्तर मिळाले. सद्या कोरोणा महामारी मुळे गोर गरीब जनतेला शासनाकडून मोफत मिळणाऱ्या धान्यात सुध्दा अफरातफ होत असल्यामुळे रेशन कार्ड धारक लाभार्थी च्या लक्षात आल्यामुळे २०० ते २५० रेशन कार्ड धारक लाभार्थ त्यांच्या सह्यांचे निवेदन निवासी नायब तहसिलदार श्री कुंभार यांना निवेदन देण्यात आले. तरी गोर गरीबांना शासनाकडून मोफत मिळणारे सर्व प्रकाचे धान्य गहू तादूंळ व ज्वारी मका चना दाळ याचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा व सबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा गावातील जनतेतून होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

व्यापाऱ्यांना मासिक 20 हजार मदत द्या : जिल्हाध्यक्ष नितीन महाजन यांची मागणी

Next Post

व्यापाऱ्यांना मासिक 20 हजार मदत द्या : जिल्हाध्यक्ष नितीन महाजन यांची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo