Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चिनावल येथे उपसरपंचपदी भा.ज.पा.चे परेश महाजन विजयी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
चिनावल येथे उपसरपंचपदी भा.ज.पा.चे परेश महाजन विजयी

फैजपूर(किरण पाटील)- चिनावल ता.रावेर येथे उपसरपंच पदी परेश महाजन विजयी झाले आहे. दिनांक ६ जून रोजी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत भा.ज.पा. प्रणीत नम्रता पॅनलचे परेश मुकुंदा महाजन हे निवडून आलेले असुन सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ.भावना योगेश बोरोले या होत्या. तर ग्रामसेवक अशोक खैरनार हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून हजर होते. चिनावल ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेख अजगर शेख सिराज यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेसाठी दि.६ जून राजी  चिनावल ता.रावेर ग्रामपंचायत कार्यालयावर झालेल्या उपसरपंच निवड च्या बैठकीत उपसरपंच पदासाठी परेश मुकुंद महाजन, तबस्सुम शेख अजमल व संदीप सुरेश टोके यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार वेळी संदीप टोके यांनी माघार घेतल्याने परेश महाजन व सौ.तबस्सुम शेख अजमल यांच्यात सरळ लढत होऊन परेश महाजन यांना १० मते तर सौ.तबस्सुम शेख अजमल यांना ९ मते मिळाली. १० मते मिळाल्याने परेश महाजन हे चीनावल च्या उपसरपंच पदी निवडून आले. उपसरपंच हे पद ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून काँग्रेसप्रणीत पॅनल कडे होते. निवडून आलेले भा.ज.पा. प्रणीत नम्रता पॅनलचे उमेदवार परेश महाजन यांच्या रूपाने संपुर्ण ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून आणली आहे. ग्रामपंचायतीच्या ७० वर्षाच्या इतिहासात प्रथमच बहुमताने एक हाती सत्ता आल्यामुळे भा.ज.पा. मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सदर निवडीवेळी सरपंच सौ.भावना बोरोले यांचे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते. सदर निवडणुकी वेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. भा.ज.पा. पॅनल प्रमुख बाजार समिती संचालक गोपाळ नेमाडे, माजी सरपंच योगेश बोरोले ह्याचे सह सर्व कार्यकर्त्यांनी उपसरपंच परेश महाजन यांचे अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नाभिक समाजाने दिला आंदोलनाचा इशारा

Next Post

राज्य महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन मिटिंग संपन्न

Next Post

राज्य महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन मिटिंग संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d