Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाभिक समाजाने दिला आंदोलनाचा इशारा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नाभिक समाजाने दिला आंदोलनाचा इशारा

फैजपूर(किरण पाटील)- दि. २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन मुळे बंद असलेल्या नाभिकांचा सलून व्यवसाय ठप्प असल्याने समस्त राज्यातील सलून व्यवसायिकांची उपासमार होत आहे, अश्या परिस्थितीत सुद्धा  शासनाने दिलेल्या आदेशानुसार नाभिकांनी आपला सलून व्यवसाय अगदी तंतोतंत बंद ठेवला आहे, या संदर्भात या अगोदर दि. १७ एप्रिल २०२० रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे संरक्षण कीट व शासकीय मदतीची मागणी असलेले निवेदन देण्यात आले परंतु अद्यापपावेतो या संदर्भात प्रशासनाकडून कुठलेही ठोस पाउल उचलले गेले नाही, म्हणून दि. ०५ जून २०२० रोजी पुन्हा सलून व्यवसायिकास मदत व संरक्षण मिळावे याबाबत नाभिक समाजाच्या वतीने सोशल डीस्टसिंग चा वापर करत पुन:श्च स्मरणपत्र ( निवेदन ) उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी फैजपूर यांना देण्यात आले आहे. या निवेदनात तामिळनाडू, दिल्ली सारख्या इतर राज्यांनी सलून व्यवसायाच्या अडचणी समजून  घेऊन ज्या प्रमाणे नियमावली घालून व्यवसाय करण्याची परवानगी दिली त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा परवानगी मिळावी किंवा दरमहा १० हजार रु. मासिक अशी आर्थिक मिळावी अशी मागणी करण्यात आली. सलून व्यवसायिकांचा प्रश्न तातडीने न लावल्यास दि. ०८ जून २०२० पासून लोकशाहीच्या मानवी मुल्यांच्या अधिकारानुसार आम्ही कुठल्याही आंदोलनाची भूमिका घेवू, या आंदोलनामुळे काही परिणाम उद्भवल्यास सर्व तोपरी शासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी फैजपूर नाभिक समाजाचे अध्यक्ष बंटी आंबेकर, जिल्हा संघटक किशोर श्रीखंडे, तालुका प्रतिनिधी प्रवीण हातकर, प्रमोद जगताप, छोटू सनंसे व परिसरातील नाभिक सलून व्यवसायिक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आज दिवसभरात ६३ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

चिनावल येथे उपसरपंचपदी भा.ज.पा.चे परेश महाजन विजयी

Next Post
चिनावल येथे उपसरपंचपदी भा.ज.पा.चे परेश महाजन विजयी

चिनावल येथे उपसरपंचपदी भा.ज.पा.चे परेश महाजन विजयी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo