Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चेतना व्यसनमुक्ती केंद्र व रोटरी क्लब यांच्यातर्फे व्यसनमुक्ती दिंडीचे 31 मे रोजी आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

       जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : –  31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. आज जगामध्ये प्रत्येक सेकंदाला 8 लोकांचा मृत्यू हा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रमध्ये प्रत्येक वर्षी 9 लाख लोक हे तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे मृत्यूमुखी पडतात. हे थाबले पाहिजे यामुळेच आजच्या दिवशी चेतना व्यसनमुक्ती केंद्र आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विदयमानाने व्यसनमुक्तीच्या दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

          दिंडीमुळे सांघीक भावना निर्माण होते व कार्याची पुर्तता झालेली दिसुन येते आपला जळगाव जिल्हा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे, हया उद्देशातून सदरील दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. हि दिंडीची सुरवात सकाळी 8.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळया पासून सुरु होणार असून, समाप्ती राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळया जवळ होणार आहे.

          सदरील लोकजागर कार्यक्रमात सर्व जळगावकरांनी या कार्याक्रमात सहभागी होवून व्यसन मुक्तीचा जागर प्रत्येकाच्या मनामनात करु या,  असे आवाहन  चेतन व्यसन मुक्तीचे संचालक नितीन विसपुते आणि रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष संदीप शर्मा यांनी केलेले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शत प्रतिशत सशक्तीकरण अंतर्गत वेब संवाद व खरीप पूर्व शेतकरी मेळावा व तांत्रिक चर्चासत्राचे 31 मे रोजी आयोजन

Next Post

अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणून विक्री करणाऱ्या दत्तात्रय शालीग्राम पाटील चोपडा यांचे विरुध्द गुन्हा दाखल

Next Post

अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणून विक्री करणाऱ्या दत्तात्रय शालीग्राम पाटील चोपडा यांचे विरुध्द गुन्हा दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d