Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शत प्रतिशत सशक्तीकरण अंतर्गत वेब संवाद व खरीप पूर्व शेतकरी मेळावा व तांत्रिक चर्चासत्राचे 31 मे रोजी आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

भारतीय स्वातंत्रयाच्या स्मरणार्थ देश “आझादी का अमृत महोत्सव” मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गरीब कल्याण संमेलन.. शत प्रतिशत सशक्तीकरण अंतर्गत वेब संवाद व खरीप पूर्व शेतकरी मेळावा व तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन 31 मे रोजी

          जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : – भारतीय स्वातंत्रयाच्या स्मरणार्थ देश “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करत आहे. या महत्वाच्या प्रसंगाचा एक भाग म्हणून       मा. पंतप्रधान भारत सरकारच्या नऊ मंत्रालये व विभागांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

          जळगाव जिल्हा या कार्यक्रमाचा एक भाग असल्याचा अभिमान असून दिनांक 31 मे, रोजी सकाळी  10.00 वाजता कृषि  विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव आयोजित कार्यक्रमासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख  उदघाटक म्हणून मा. खासदार लोकसभा मतदार संघ श्री. उन्मेशदादा भैय्यासाहेब पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. श्री. गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव, मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जळगाव, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम मा. प्रधानमंत्री महोदय पहिल्या सत्रात विविध लाभार्थ्यांशी संवाद साधणार असून दुसऱ्या सत्रात जिल्हयातील शेतकरी बांधवांच्या हितार्थ खरीप पुर्व शेतकरी मेळावा व तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास शेतकरी बांधवानी जास्तीतजास्त संख्येन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

चेतना व्यसनमुक्ती केंद्र व रोटरी क्लब यांच्यातर्फे व्यसनमुक्ती दिंडीचे 31 मे रोजी आयोजन

Next Post

चेतना व्यसनमुक्ती केंद्र व रोटरी क्लब यांच्यातर्फे व्यसनमुक्ती दिंडीचे 31 मे रोजी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo