Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चौबारीत चोरांनी पुन्हा मारला ताव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
चौबारीत चोरांनी पुन्हा मारला ताव


दुकान फोडून ६० हजाराचा मुद्देमाल लंपास
सात दिवसात सहा घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराहाट

अमळनेर : टॅमिने दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील रोख रक्कम व किराणा मालासह साठ हजाराचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १५ रोजी रात्री चौबारी येथे घडली. सहा दिवसांपूर्वी चौबारी येथे आठ घरे फोडण्यात आली होती त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

     संजय भागचंद जैन यांचे चौबारीत संजय किराणा दुकान असून १५ रोजी रात्री ९  ते १६ रोजी पहाटे ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील ३५ हजार रुपये रोख व २५ हजाराचा तेल ,साखर ,साबण असा  किराणा माल  एकूण साठ हजाराचा माल चोरून नेला आहे. घटनेचे वृत्त कळताच  सहाययक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे ,पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर ,  हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण ,सचिन चव्हाण  सुनील आगवणे, फिरोज बागवान  यांनी भेट देऊन पंचनामा केला. श्वान पथक तसेच  अंगुली मुद्रा पथक मागवण्यात आले होते. पोलिसांना दोन जणांवर संशय असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. मारवड पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास भास्कर चव्हाण करीत आहेत.

     सहा दिवसांपूर्वी झालेल्या घरफ़ोड्यांचा सुगावा अद्याप लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Next Post

आर.एल.हॉस्पिटल मध्ये नवजात बालिकेवर पुष्पवृष्टी चा वर्षाव

Next Post
आर.एल.हॉस्पिटल मध्ये नवजात बालिकेवर पुष्पवृष्टी चा वर्षाव

आर.एल.हॉस्पिटल मध्ये नवजात बालिकेवर पुष्पवृष्टी चा वर्षाव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo