Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल,जळगाव येथे जागतीक सुर्यनमस्कार दिवस संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव.दि.07- जागतीक सुर्यनमस्कार दिनानिमित्ताने  07 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल,जळगाव येथे शहरातील नागरिकांनी उपस्थिती देवून  सुर्यनमस्कार दिन मोठ्या उत्सवात साजरा केला.  याप्रसंगी  केशव स्मृती सेवासंस्था समुह जळगाव चे अध्यक्ष भरत अमळकर यांनी  आरोग्यासाठी सुर्यनमस्कार करणे कसे आवश्यक आहे. हे उपस्थितांना  आणि विशेष करून विद्यार्थ्यांनासांगताना सुर्यनमस्कार हा योगा  सर्व योगांमधे उपयुक्त आहे. सुर्यनमस्कारामुळे शरीराबरोबरच मनही निरोगी राहाते.  तसेच सुसंस्कृत देखील होते. सुर्यनमस्कार  दररोज घातल्याने आपले शरीर निरोगी व स्वस्थ होवून  तेजस्वी बनते.

 जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगता व्यायामासाठी सुर्यनमस्कार हा उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा परिषद बळवंत नागरी सहकारी पतसंस्था, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने जागतिक सुर्यनमस्काराचा एकत्रित कार्यक्रम  07 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी ७.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील होते.

            यावेळी सर्व विदयार्थ्यानी मंत्रोच्चारासह सुर्याची आराधना करुन दहा सुर्यनमस्कार घातले. जागतिक सुर्यनमस्काराचा एकत्रित कार्यक्रमात जळगाव शहरातील 45 शाळांमधून   6500 विदयार्थ्यी व 150 शिक्षकांनी सहभाग नोंदवून  एकत्रित मंत्रोच्चारासह सुर्यनमस्कार घातले. मंत्रोच्चराची व सुर्यनमस्कार करवून घेण्याची जबाबदारी श्रीमती रेवती ठीपसे व श्री. प्रशांत जगताप ला. ना. विदयालयातील  क्रीडा  शिक्षिकी श्रीमती रेवती ठीपसे आणि शिक्षक प्रशांत जगताप  यानी पार पाडली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन  विविध क्षेत्रातील अग्रेसर व्यक्ती,संस्था चालक, योगा शिक्षक सामाजिक संस्थांचे प्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांनी केले कार्यक्रम  यशस्वीतेसाठी   शहरातील  क्रीडा  शिक्षक, जिल्हा क्रीडा कार्यालयातील  तसेच  संकुलाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वर्धा जिल्हयातील हिंगणघाट जळीतकांड मधील आरोपीला फाशी ची शिक्षा द्यावी

Next Post

कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद येथे 11फेब्रुवारी रोजी फळप्रक्रीया प्रशिक्षणाचे आयोजन

Next Post

कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद येथे 11फेब्रुवारी रोजी फळप्रक्रीया प्रशिक्षणाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo