Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनमत प्रतिष्ठन तर्फे अँड.अभिजित रंधे यांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- अँड.अभिजित रंधे यांचा नुकताच त्यांच्या सामाजिक कार्याच्या उपक्रमामुळे जनमत प्रतिष्ठान तर्फे त्यांनी लाँकडाऊन काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचा कडून रोज ३५० गरजूंना अन्न वाटप होत आहे. आता पर्यत  २००० लोकांनी याचा लाभ घेतला असून आदिवासी पाड्यांवर देखील अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तून ची वाटप ही ते करत आहेत. समाजकार्य ची मशाल घेऊन काम करायला निघालेल्या या तरुणाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यार्थी चळवळीमध्ये तसेच सामाजिक स्तरावर सुद्धा ते अभिमानास्पद काम करत आहे. त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल अभिनंदन व पुढील कामा साठी त्यांना शुभेच्छा रोहन महाजन, रुपेश महाजन आदी मित्रपरीवारा तर्फे देण्यात आल्या. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

Next Post

‘छुट्टीयों का मजा’ने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत

Next Post
‘छुट्टीयों का मजा’ने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत

‘छुट्टीयों का मजा’ने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo