Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे १५ मे रोजी होणार शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

महर्षी व्यास मुनी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या व्यास नगरीत आम्ही आई हॉस्पिटलच्या माध्यमातून गत पंधरावर्षापासून स्त्रीरुग्ण सेवा सुरु केलेली आहे. जनता जनार्दनाच्या शुभेच्छा व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला रुग्णसेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. तथापि या ग्रामीण, आदिवासी व उपेक्षित परिसरात अजूनही पुरेशा वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवते. रुग्णांची ही गरज ओळखून या पुढचे पाऊल म्हणून आम्ही यावल शहरात जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नूतन व अत्याधुनिक वास्तूद्वारा विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा व सेवा उपलब्ध करुन देण्याचा शुभारंभ करीत आहोत अशी माहिती हॉस्पिटल चे संचालकांनी दिली आहे.


तसेच या मंगल प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे असे आग्रहाचे निमंत्रण देखील दिले आहे.


कार्यस्थळ -: जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बोरोले नगर, भुसावळ रोड यावल दिनांक व वेळ -: रविवार दिनांक १५ मे २०२२ वेळ संध्याकाळी ५.३० वाजता

निमंत्रक

श्री सुधाकर रामदास फेगडे
सौ कलावती सुधाकर फेगडे
डॉ श्री कुंदन सुधाकर फेगडे
डॉ. सौ जागृती कुंदन फेगडे
डॉ श्री कुंदन दादा फेगडे मित्र परिवार

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शैक्षणिक अधिष्ठातापदी डॉ.नेहा वझे-महाजन, प्रशासकीय अधिष्ठाता व नॅक समन्वयकपदी डॉ.जयंत देशमुख यांची नियुक्‍ती

Next Post

निधन वार्ता-लालचंद परशुराम नेमाडे

Next Post

निधन वार्ता-लालचंद परशुराम नेमाडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo