Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जय दुर्गा शाळेकडुन विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम प्रमाणे अँप च्या माध्यमातून अध्यापन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/04/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील जय दुर्गा प्राथमिक विद्यालय मेहरूण येथे दि 16 तारखेपासून लॉक डाउन असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेने आपल्या विद्यार्थ्यनसाठी डिजिटल कलासरूम प्रमाणे अँप च्या माध्यमातून अध्यापन केले जात आहे तसेच अनेक ऑनलाईन वेबसाईट च्या माध्यमातून ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेतल्या जात आहे,त्याअंतर्गत विद्यार्थी स्वत आवर्जून यास प्रतिसाद देत असून येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक वर्गानुसार व्हाट्सअप्प ग्रुप वर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करीत आहेत, यासाठी संस्थेचे अध्यक्ष तसेच कार्यकारणी मंडळ ,स्वत मुख्याध्यापक ,शिक्षक विद्यार्थ्याना मार्गदर्शन करीत आहेत
.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दी अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन मंगळवारी प्रसारण

Next Post

मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ सुरू ; १९७ कोटी जमा

Next Post

मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ सुरू ; १९७ कोटी जमा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo