Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जलजीवन मिशन मधून नळजोडणी लवकर करा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव-( प्रतिनिधी) – बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडीतील निर्जळी दूर व्हावी जलजीवन मिशन च्या माध्यमातून या अंगणवाड्याना नळजोडणी लवकर करण्यात यावी जिल्हात 1 हजार कुपोषित बालकांची आकडेवारी समोर आल्याने पालक वर्गात भितीचे वातावरण झाले आहे ३४६० अंगणवाड्यापैकी अद्याप १६३२अंगणवाड्या मध्ये जोडणी झाले नाही त्याच बरोबर स्वच्छता गृहाचा अभाव असल्याचे समोर आल्याने अंगणवाडीच्या बाबतीत अनेक समस्या भेडसावत असल्याचे चिञण दिसत आहे.

शुन्य ते सहा वयोगटातील बालकं स्तनदा माता गरोदर,माता किशोरवयीन मुली,यांच्यासाठी या विविध उपक्रम राबविले जातात यात शिक्षण ते आरोग्यवर्धन,मार्गदर्शन ते सुपोषण यावर भर दिला जातो यासाठी अंगणवाडी मिनी अंगणवाडी कार्यान्वित असून त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत बालक माता मुली यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या अंगणवाड्या गावातील मोकळया जागेत विरळ वस्ती भागासह वाडी, अन,वस्तीवर पाड्यावर दुर्गम भागातील अंगवाडीत बहूधा पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा सांडपाण्याची सोय उपल्बध नसते.

यामुळे या ठिकाणी पोषण आहार घेतला तर पाणी प्यायचे कुठले असा प्रश्न भेडसावत आहे या स्थितीचा केंद्राच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणावाडीत पाण्याची सोय महत्वाची मोहीम शासनाने हाती घेतली जिल्हातील सर्व अंगणवाडीना जलजीवन मिशन अंतर्गत शाश्वत पाणी पुरवठा, उपल्बध करून देऊन लवकर नळजोडणी करण्यात यावी याबाबत जळगाव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी यांना निवेदन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. आदरणीय सीईओ डॉ. पंकज आशिया साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुप्रमानां मान्यता देऊन योजनांना निधीची उपलब्धता करून देणार रोहिणी खडसे खेवलकर यांना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे आश्वासन

Next Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयचे उद्घाटन एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांच्या आर्ट गॅलरीत रमले प्रेक्षक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo