Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे सन २०२० चे “जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार व क्रीडा जीवनगौरव पुरस्कार” जाहिर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
जळगांव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे सन २०२० चे “जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार व क्रीडा जीवनगौरव पुरस्कार” जाहिर

जळगाव(प्रतिनिधी)- जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे सन २०२० चे जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार व क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ पी आर चौधरी (क्रीडासंचालक,श्री शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय,जळगाव), प्रशांत कोल्हे (कार्याध्यक्ष, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ), श्री जयांशू पोळ (सहसचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन), श्री प्रा आसिफ खान (जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार्थी,महाराष्ट्र शासन) व डॉ रणजित पाटील (राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार्थी) यांच्या पुरस्कार निवड समितीने जिल्हाभरातून आलेले प्रस्ताव छाननी करून अंतिम पुरस्कार्थी निवड प्रक्रिया पूर्ण केली. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व क्रीडाशिक्षक पुरस्कारथींचे मनःपूर्वक अभिनंदन ! सदर पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन लवकरच करण्यात येईल.

Team Satymev Jayate

Previous Post

जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बंगळूर येथील घृणास्पद घटनेचा जाहीर निषेध

Next Post

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

Next Post
राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo