Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ७१ दांत्यानी केले रक्तदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- परिसरातील उच्च शिक्षित तरुणांनी समाजातिल काही देणे आहे ह्या भावनेने एकत्र येवून यश चोपडा, वैभव पाटील, पंकज कोळी, आदित्य नायर, सचिन पाटील, रोशन जैन, विवेक पवार यांनी रेडप्लस रक्तपेढीच्या (ब्लड बँक) संयुक्त विद्यमाने जळगांव अनुभूती इंग्लिश स्कूल (मू.जे.कॉलेज जवळ) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले यात प्रामुख्याने उच्च शिक्षित तरुणाचा रक्तदान करन्यावर जास्त भर होता.  सर्व तरुण मागच्या २ आठवड्या पासून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रात्र दिवस मेहनत घेत होते त्यांच्या या मेहनतीला यश प्राप्त झाले हे विशेष यावेळी जळगांव परिसरातील तरुणांनी रक्तदान केले. दलु भाऊ जैन(संघपती जळगाव जैन समाज), अरविंद देशमुख, अमित भाऊ  देशमुख (जी.प.सदस्य पहूर गट आणि सरपंच वाकोद) आदींनी सर्व रक्तदात्यांचे कौतुक केले. तसेच ऋषाल भोळे, अक्षय शेलार, अमोल धूमाल, धीरज पाटील, सूनील सोनवणे, शुभम पाटील तसेच रेडप्लसचे डॉ.भोळे, डाँ भरत, डाँ अमोल, डाँ संजना, आदींनी सहकार्य केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन

Next Post

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न

Next Post

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo