Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावकरांना मिळाल्या 20 रूपयांच्या कोर्‍या नोटा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

एकता पतसंस्थेचा उपक्रम;नोट मेलाचे आयोजन

जळगाव-(प्रतिनिधी) -दि.27 – जिल्ह्यातील एकता पतसंस्थेतर्फे दि.27 रोजी नोट मेला आयोजित करण्यात आला होता. नोट मेलामध्ये 20 रूपयांच्या कोर्‍या नोटांचे वितरण करण्यात आले.
नवीपेठेतील एकता पतसंस्थेच्या एकता हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाशचंद समदडीया हे होते तर व्यासपिठावर पतसंस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया, उपाध्यक्ष घनश्यामदास अडवाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता कोलते, अनिल सोगाठी, सुभाष कासट, दयानंद कटारिया, सुरेश पाटील, नामदेव वंजारी, सुभाष जाखेटे आदी उपस्थित होते.
एकता पतसंस्थेतर्फे नेहमी नोट मेला आणि चिल्लर मेलाचे आयोजन करण्यात येत असते. शुक्रवारी दुपारी 11 वाजता जळगावकर नागरिकांना प्रत्येकी 20 रूपयांचे एक बंडल म्हणजे 2 हजार रूपयांचे वितरण करण्यात आले. नोट मेळ्यात १० लाख रुपयांच्या कोऱ्या नोटांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे प्रवीण कोतकर, राधिका देसाई, हर्षा कुलकर्णी, किरण माहेश्वरी, हर्षाली देवरे, प्राजक्ता अवचार, कल्पना पाटील, नितीन पाटील, किसन कदम, सुभाष साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे-कृषि विभागाचे आवाहन

Next Post

अनुसूचित जमातीच्या 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या

Next Post

अनुसूचित जमातीच्या 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo