Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावच्या विकासासाठी माझी उमेदवारी दाखल करणारच;डॉ. अश्विन सोनवणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/10/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
जळगावच्या विकासासाठी माझी उमेदवारी दाखल करणारच;डॉ. अश्विन सोनवणे

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील भाजपचे नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे हे जळगाव शहरातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आज रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरातील समस्यांसाठी आवाज उचलला आंदोलन केलं, होणार्‍या भ्रष्टाचारविरुद्ध आंदोलन केलं आरक्षित जमिनीच्या विरोधात मी आवाज उचलला असे अनेक प्रश्न जळगाव शहरातील समस्यांचे होते जनतेच्या समस्या होत्या, त्या सोडवण्याचा मी नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि मी 30 वर्षापासून या पक्षात एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आहे आणि यापूर्वी पक्षासाठी मी नेहमी एकनिष्ठ व इमानदारीने कार्य केलेले आहे. आज मी जळगाव शहर विधानसभेसाठी इच्छुक असतांना मला या ठिकाणी डावलण्यात आले असल्याने मी माझी अपक्ष उमेदवारी जाहीर करतो असे पत्रकार परिषदेत डॉ. अश्विन सोनवणे यांनी सांगितले.

शहरातील प्रत्येक नगरसेवकांना व कार्यकर्त्यांना भेटणार आहे आणि पक्षात निश्चितच नाराज नगरसेवक कार्यकर्ते आहेत ते निश्चितच माझ्या सोबत राहतील अशी मला आशा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo