Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात उद्या व पर्वा राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन.

Desk Team by Desk Team
01/04/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव ,

राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन २ व ३ एप्रिल रोजी जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात करण्यात आले आहे,

बौद्ध साहित्य प्रसार संस्था संचलित बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्रच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन हे जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे २ व ३ एप्रिल रोजी होत आहे. या साहित्य संमेलनामध्ये प्रसिद्ध साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर हे अध्यक्षपदी राहणार असून रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी २ एप्रिल रोजी संविधान सन्मान रॅली शहरातून काढण्यात येणार आहे, तर दुसऱ्या दिवशी ३ एप्रिल रोजी धम्म जागृती रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या संविधान सन्मान रॅली व धम्म जागृती रॅलीसाठी जळगाव जिल्ह्यातील १० गावांची निवड करण्यात आलेली आहे. शिवाय संचलन व मानवंदना समता सैनिक दल व महार रेजिमेंट मार्फत दिली जाणार असल्याचे बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुकुंद शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष भरत शिरसाट, कार्यवाह समितीचे अध्यक्ष अशोक बैसाने यांच्यासह आदी उपस्थित होते.

Desk Team

Previous Post

मित्रांचा पार्टीचा आग्रह आणि 4 वर्षाच्या चिमुकलीचे पितृछत्र हरपले.

Next Post

राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाला जळगाव मध्ये सुरुवात झालीये

Next Post

राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाला जळगाव मध्ये सुरुवात झालीये

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo