Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात गावठी कट्टयाने दहशत माजवणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगावात गावठी कट्टयाने दहशत माजवणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

जळगांव(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मागील काही दिवसांपासून शहरात गावठी कट्टयाने दहशत माजवणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घेत आज मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे शहरातील मोहाडी रोड परीसरात सार्वजनिक ठिकाणी एक इसम त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्टयाने दहशत माजवत असल्याची माहीती मिळाली.

यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ. अशोक महाजन, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पो.ना किशोर राठोड, पो.ना रणजित जाधव, पो.ना श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ विनोद पाटील, पो.कॉ ईश्वर पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन विक्की महेंद्र कोळी वय – 20 रा.समता नगर जळगाव यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला वीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा मिळाला. आरोपीची वैदयकीय तपासणी व मुद्देमालाचा पंचनामा करुन पुढील कारवाई साठी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

Team Satymev Jayate

Previous Post

नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार -बहुजन कल्याण मंत्री

Next Post

कामगार कल्याण केंद्र व कृती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo