Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात डॉक्टरांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगावात डॉक्टरांचा सत्कार

जळगाव : येथील मेहरुण परिसरातील अक्सा नगर रहिवाशांतर्फे वैद्यकीय क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक डॉक्टर अविरत सेवा बजावत आहेत. सेवा बजावताना स्वत:च्या जीवाची बाजी लावली आहे. त्यामुळे या डॉक्टरांचे मनोबल वाढवून त्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता अक्सा नगर रहिवासींनी एकत्र येत शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी मनपाचे माजी प्रभाग समिती सदस्य फिरोज खान मुलतानी, फिरोज शेख अब्बास, रोशन शेख मुनाफ, फिरोज पठाण, मोहम्मद वसीम, मोहसीन शेख नवाब, प्रा.मुस्तकीम बागवान, अकबर शेख, दानिश जब्बार आदी नागरिकांनी रुग्णालयात जाऊन सन्मान केला.

यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना कोरोना आजाराविषयी मार्गदर्शन केले. घरात व परिसरात स्वच्छता ठेवा, सॅनिटाईझेशन करा, लहान व वृद्ध लोकांची काळजी घ्या, आवश्यकतेनुसार घराबाहेर तरुणांनी बाहेर जावे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन्न शिजवून खावे अशा टिप्स डॉक्टरांनी यावेळी नागरिकांना दिल्या.

सन्मानार्थी डॉक्टर

डॉ.रियाज शेख, डॉ.माजीद खान व डॉ.शाहिद खान (ममता हॉस्पिटल), डॉ.प्रवीण पाटील (मन:शांती हॉस्पिटल), डॉ.अनिस शेख (हयात हॉस्पिटल), डॉ.अल्ताफ खान, डॉ.शोएब शेख, डॉ.मिनाज पटेल, डॉ. अल्तमश हसन.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोणा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पदवी परीक्षांचा निर्णय हिताचा – विद्यार्थ्यांचे मत

Next Post

अगस्त्य व लोपामुद्रा – लैंगिकता आणि संस्कृती २ – डॉ. आशुतोष इंदुमती प्रभुदास

Next Post
अगस्त्य व लोपामुद्रा – लैंगिकता आणि संस्कृती २ – डॉ. आशुतोष इंदुमती प्रभुदास

अगस्त्य व लोपामुद्रा – लैंगिकता आणि संस्कृती २ - डॉ. आशुतोष इंदुमती प्रभुदास

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo