Sunday, June 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात होणार हिंदू सिंधू तीर्थस्थळाची निर्मिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगावात होणार हिंदू सिंधू तीर्थस्थळाची निर्मिती

भगवान श्रीराम आणि झुलेलाल भगवानच्या भव्य मूर्ती साकारणार ; २६ रोजी निघणार भव्य शोभायात्रा

जळगाव-(प्रतिनिधी) – येथे हिंदू सिंधू तीर्थस्थळाची निर्मिती करण्यात येणार असून भगवान श्रीरामांची 101 फुटाची आणि झुलेलाल भगवान यांची भव्य मूर्ती 8 एकर अनुभूती शाळेच्या मागे शिरसोली रोडवरील पाचदेवी मंदिर येथे या मंदिराची स्थापना होणार आहे. तसेच २६ जानेवारी रोजी जळगाव शहरातून भव्य शोभायात्रा जुन्या जळगावातील राम मंदिर येथून काढण्यात येणार आहे .तसेच दररोज सिंधी कॉलनी येथे झुलेलाल सेसा (भंडारा ) दररोज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती झुलेलाल साई मानव संस्थेचे अध्यक्ष नीरज जेस्वानी यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली . यावेळी संजय हिराणी , अनिल जोशो, वासुदेव पारपियानी , संतोष वालीचा आदी उपस्थित होते .

शहरातील तसेच हिंदू सिंधू साधू संतांचे भव्य मुझियम उभारण्यात येणार आहे. गरजू रुग्णांसाठी हॉस्पिटल देखील येथे उभारण्यात येणार आहे याचं मंदिर उभारण्याच्या निमित्ताने 26 जानेवारी रविवार रोजी सकाळी 11 वाजता साधू संताच्या उपस्थीतीत जुने जळगांव येथील प्रभू श्रीराम मंदिर पासून भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . दुपारच्या सुमारास महाप्रसाद आयोजन देखील यावेळी करण्यात आले आहे या वेळी श्रीराम मदिराचे गादिपती मंगेश महाराज जोशी .संत संतोष लालजी महाराज अमरावती .संत देविदास जी. संत बंटी बाबा संत साई गोपाल देशमुख संत लीलाराम परस रामजी संत साई सुरेंद्र दास ग्यान गंगा ईश्वर प्रेम आश्रम . संत स्वामी नारायण सरस्वतीजी आदीची उपस्थिती या शोभायात्रेला लाभणार आहे.

२५ ते ३० कोटी मूर्ती उभारणीसाठी लागणार

भगवान श्रीराम आणि झुलेलाल भगवान यांच्या मूर्ती साकारण्यासाठी प्रसिद्ध मूर्तिका येणार असून सुमारे २५ ते ३० कोटी रुपये मूर्ती उभारणी साठी येणार आहे . झुलेलाल साई मानव संस्थेतर्फे मंदिर उभारणीसाठी ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे . तसेच जळगावत बाबा गोधडीवाला जंक्शन निर्मिती करण्यात येणार असून यात भाविकांसाठी विविध तीर्थक्षेत्र दर्शन घेण्यासाठी रेल्वेची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पद्माबाई मांगाे साळुंके यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

Next Post

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात हळदीकुंकू समारंभ संपन्न

Next Post
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात हळदीकुंकू समारंभ संपन्न

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात हळदीकुंकू समारंभ संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo