Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सदस्यता नोंदणीस सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2022
in राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सदस्यता नोंदणीस सुरुवात

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जळगाव जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आज दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी जिल्हाध्यक्ष श्री. अशोक लाडवंजारी यांच्या अध्यक्षतेत उत्साहात संपन्न झाली . आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता सदर बैठकीत पक्षाला बळकटी देण्यासाठी सर्वप्रथम सदस्यता नोंदणी करावि तसेच ” वन बुथ टेन युथ ” हि संकल्पना राबवावी असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला . त्यानुसार जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे उद्या दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी पासुनच जळगाव महानगरात पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्री. गुलाबरावजी देवकर यांच्या शुभ हस्ते व जिल्हाध्यक्ष ( ग्रामिण ) श्री. रवींद्र भैय्या पाटिल यांच्या उपस्थितीत उद्या खोटे नगर येथुन सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करण्यास ईच्छूक असणाऱ्या नागरिकांनी मोठया संख्येने सदस्यता नोंदणी करून घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष श्री. अशोक लाडवंजारी यांनी केलेले आहे . सदर बैठकीत विधानसभा क्षेत्र प्रमुख लीलाधर तायडे , संघटन प्रमुख राजू मोरे , उपाध्यक्ष – भगवान सोनवणे , किरण राजपूत , अमोल कोल्हे , आबा चौधरी , दुर्गेश पाटिल , अनिल पवार , अकिल पटेल सरचिटणीस – सुनील माळी , दिलीप माहेश्वरी , विशाल देशमुख , रहीम तडवी , चिटणीस – अक्षय सोनवणे , किशोर सुर्यवंशी , अमोल सोनार , सुष्मीता भालेराव , आकाश विश्वे , महेश भोळे , अनिरुद्ध जाधव यांच्यासह पक्षाचे सदस्य उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनियार बिरादरी च्या आव्हानास प्रतिसाद;भुसावळ चे शोएब शेख ने जेवणावली व दहेज ला फाटा देत वधु ची बिदाग़री घेऊन रवाना

Next Post

डॉ. एन.एस.चव्हाण यांना भावपूर्ण निरोप;डॉ.किरण पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा स्वीकारला पदभार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo