Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

पत्रकार दिन : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम : नाव नोंदणीचे अवाहन

जळगाव, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवाना हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींनी हेल्मेट मिळविण्याकरिता नाव नोंदणी करणे आवश्यक असून लवकरात लवकर आपली नाव नोंदणी मराठी पत्रकार संघाकडे करावी असे अवाहन जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हाकार्यद्यक्ष शरद कुलकर्णी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश अध्यक्ष राजा माने, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने पत्रकारांना राज्यभर हेल्मेट वाटप करण्याचा अभिनव अभियान पत्रकार संघ राबवित आहे. त्याच अनुसंघाने जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवाना पत्रकार दिना निमित्त हेल्मेट वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्यातील पत्रकार बांधवानी हेल्मेट मिळविण्याकरिता नाव नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, जळगाव जिल्हा शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खालील नंबर वर आपले नाव नोंदणी करा-
प्रविण सपकाळे, मो. 9021969100 किशोर रायसाकडा,  – मो. 8975814555 प्रमोद सोनवणे, मो. 8600664977 शरद कुलकर्णी  मो. 9527108678

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पोटनिवडणुकीत राजकुमार खरात यांची प्रभाग क्रमांक चार मध्ये बिनविरोध निवड

Next Post

शेतकरी दिनानिमित्त नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शेतकर्‍यांचा सन्मान

Next Post
शेतकरी दिनानिमित्त नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शेतकर्‍यांचा सन्मान

शेतकरी दिनानिमित्त नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शेतकर्‍यांचा सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo