Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे 27 रोजी होणार वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

पत्रकार दिनाचे औचित्य : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम : 467 पत्रकारांनी केली नोंदणी

जळगाव, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवाना हेल्मेट वाटप 27 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे*.कार्यक्रमाचे स्थळ लवकरच जाहिर करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश अध्यक्ष राजा माने, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने पत्रकारांना राज्यभर हेल्मेट वाटप करण्याचा अभिनव अभियान पत्रकार संघ राबवित आहे.त्याच अनुषंघाने जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवाना पत्रकार दिना निमित्त हेल्मेट वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्काऊट-गाईड विभागातर्फे ‘एकदिवसीय शिबीर संपन्न

Next Post

“सखी घे भरारी या ग्रुप द्वारा चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी” कार्यक्रम संपन्न

Next Post
“सखी घे भरारी या ग्रुप द्वारा चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी” कार्यक्रम संपन्न

"सखी घे भरारी या ग्रुप द्वारा चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी" कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo