Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 195 रूग्णांची कोरोनावर मात-३ रुग्ण पॉझिटिव्ह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना संशयित २५१ व्यक्तींचे अहवाल प्राप्त-१ पॉझिटिव्ह;२५० निगेटिव्ह

जिल्ह्यातील 177 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यात आज आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 24 – जळगाव, यावल, भुसावळ, जामनेर, अमळनेर, रावेर, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या 180 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.

पैकी 177 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती या जळगावातील सुप्रीम काॅलनी, शिवाजी नगर, संभाजी चौक येथील आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 445 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील 195 रूग्ण कोरोनावर मात करून बरे होऊन घरी गेले आहे तर 50 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

एस वार्डने पार केला एक हजाराचा टप्पा. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यानी भेट देवून केली पाहणी

Next Post

एस वार्डने पार केला एक हजाराचा टप्पा. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यानी भेट देवून केली पाहणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo