Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज १३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील १३२ व्यक्तींचे  तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २१८ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ४८५७३ रुग्ण  बरे झाले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २९,(१८ RATI),जळगाव ग्रामीण ०५,(०० RATI), भुसावळ २२,(१० RATI), अमळनेर ०१(०० RATI), चोपडा ०१,(०५ RATI),पाचोरा ०१, (०० RATI), भडगाव ००,(०१ RATI), धरणगाव ०१, (०१ RATI),यावल ०३, (०३ RATI), एरंडोल ००,(०० RATI), जामनेर १५,(०३ RATI), रावेर ०५, (०१ RATI), पारोळा ००,(०० RATI), चाळीसगाव ०३,(०१ RATI),  मुक्ताईनगर ०१ (०० RATI), बोदवड ००,(०१ RATI), इतर  जिल्ह्यातील-०१, (०१ RATI), जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५१८२९ इतकी झाली आहे. आज ०१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत १२३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण २०१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज १२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

दिलासादायक ;जळगाव जिल्ह्यात आज ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

दिलासादायक ;जळगाव जिल्ह्यात आज ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo