Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज २३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव – जिल्ह्यात रविवारी एकूण २३८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५९६२ इतकी झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ८३ ग्रामीण ७ भुसावळ ६ अमळनेर ६ चोपडा ३२ भडगाव ८ धरणगाव १५ यावल १० एरंडोल ४ जामनेर १२ रावेर १३ पारोळा 2 चाळीसगाव ९ मुक्ताईनगर ३१ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवारी एकूण १५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ३५४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.विविध ठिकाणी २०९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३२९ रुग्ण दगावले आहेत. तर आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रहार जनशक्ती पक्ष पाचोरा शाखा तफेॅ वृक्षारोपण

Next Post

ज्ञानवंत हे गावचे भुषण असतात, “कर्तव्य बहुउद्देशीय” संस्थेतर्फे पीएचडी धारकांच्या सत्कार प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांचे प्रतिपादन

Next Post
ज्ञानवंत हे गावचे भुषण असतात, “कर्तव्य बहुउद्देशीय” संस्थेतर्फे पीएचडी धारकांच्या सत्कार प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांचे प्रतिपादन

ज्ञानवंत हे गावचे भुषण असतात, "कर्तव्य बहुउद्देशीय" संस्थेतर्फे पीएचडी धारकांच्या सत्कार प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d