Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रहार जनशक्ती पक्ष पाचोरा शाखा तफेॅ वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रहार जनशक्ती पक्ष पाचोरा शाखा तफेॅ वृक्षारोपण

पाचोरा – येथील सारोळा खुःर्द येथे आमदार बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त सारोळा खुःर्द येथे नवनाथ मंदिर परिसरात पाचोरा शाखेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले या वेळी परिसरात वृक्षारोपण केलेल्या झाडाचे संगोपन करण्यासाठी वचनपूर्ती ही करण्यात आले मी झाड लावणार तर जगवणारच हे ब्रितघेत शफत घेण्यात आली , प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल पाटील,कार्य अध्यक्ष माधवराव पाटील, उपतालुकाप्रमुख प्रशांत ठाकरे, सल्लागार नितीन पाटील, प्रसिद्ध प्रमुख किशोर रायसाकडा, युवा अध्यक्ष राजविर ब्राम्हणे, सदस्य अरुण पाटील,विशवदिश देसले, तुषार महाले,यशोदन पाटील,सह ग्रामस्थ गोविंद पाटील, संजय पाटील,शरद पाटील, सखाराम महाराज,दिगांबर पाटील,ज्ञानेशवर पाटील, समाधान पाटील, रविन्द्र पाटील, पत्रकार अनिल आबा येवले, शांताराम चौधरी सर, निलेश पाटील आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ऋग्वेदातील यम आणि यमी संवाद – लैंगिकता आणि संस्कृती भाग ३ – आशुतोष इंदुमती प्रभुदास

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज २३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo