Wednesday, May 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ६७ व्यक्तींचे  तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज १५६ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ५०४०८ रुग्ण बरे झाले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ०७,(३४ RATI),जळगाव ग्रामीण ००,(०० RATI), भुसावळ ००,(०३ RATI), अमळनेर ००(०२ RATI), चोपडा ०१,(०८ RATI),पाचोरा ००, (०० RATI), भडगाव ०१,(०० RATI), धरणगाव ००, (०० RATI),यावल ००, (०० RATI), एरंडोल ००,(०० RATI), जामनेर ००,(०१ RATI), रावेर ००, (०४ RATI), पारोळा ००,(०० RATI), चाळीसगाव ००,(०१ RATI),  मुक्ताईनगर ००(०४ RATI), बोदवड ००,(०० RATI), इतर  जिल्ह्यातील-००, (०० RATI), जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५२८६२ इतकी झाली आहे. आज ०४ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत १२५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ११९६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट;कोरोना चाचणीसाठी आता 980 रुपये दर निश्चित आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

जामनेर येथील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने संसार उपयोगी वस्तूंसह कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान

Next Post
जामनेर येथील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने संसार उपयोगी वस्तूंसह कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान

जामनेर येथील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने संसार उपयोगी वस्तूंसह कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d