Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ८३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ८३५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज ९६१ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत २४३०४ रुग्ण बरे झाले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ५१,(१४८ RATI),जळगाव ग्रामीण ०६,(२९ RATI), भुसावळ ११,(२३ RATI), अमळनेर ८५(२० RATI), चोपडा ०३,(४८ RATI),पाचोरा ०४, (०१RATI), भडगाव ०२,(०९ RATI), धरणगाव ०१, (०७ RATI),यावल ०१, (३८ RATI), एरंडोल ०१,(७४ RATI), जामनेर ०३,(५९ RATI), रावेर ०२, (०६ RATI), पारोळा ९०,(०५ RATI), चाळीसगाव ०३,(७७ RATI), मुक्ताईनगर ०२ (१८ RATI), बोदवड ०१,(०६ RATI), इतर जिल्ह्यातील-०१, (०० RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३४४५३ इतकी झाली आहे. आज १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ८९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ९२५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ११८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo