Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ८७ नवे बाधित रुग्ण, वाचा तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2022
in जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

जळगाव -(प्रतिनिधी )- जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या बाधित रुग्णांची संख्या ८० वर आढळून आली आहे. तर आज देखील एकही रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचे आज प्राप्त अहवालातून दिसून आला. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भुसावळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.

गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात नव्या कोरोना बाधितांची संख्या ५ ते १० च्या आत आढळून येत होती. मात्र ओमिक्रोनमुळे राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज शनिवारी दिवसभरात कोरोनाचे ८७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज एकही रुग्ण बरा झालेला नाही तसेच आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार १२७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ३१० बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे.

तालुका निहाय आकडेवारी

आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात १६, जळगाव ग्रामीण १, भुसावळ तालुका ४०, अमळनेर ०५, चोपडा ६, भडगाव १, धरणगाव १, जामनेर १, पारोळा २, चाळीसगाव ९, मुक्ताईनगर ४ व इतर तालुक्यातील १ असे एकुण ८७ बाधित रूग्ण आढळले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्थानिकांसाठी पाणी आरक्षित करून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री छगन भुजबळ

Next Post

बालगंधर्व महोत्सवात धृपद अंतर नादाने रसिक भारावले…

Next Post
बालगंधर्व महोत्सवात धृपद अंतर नादाने रसिक भारावले…

बालगंधर्व महोत्सवात धृपद अंतर नादाने रसिक भारावले…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo