Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ९८ व्यक्तींचे  तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २२५ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ४९५७९ रुग्ण बरे झाले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ०२,(३६ RATI),जळगाव ग्रामीण ००,(०० RATI), भुसावळ ०९,(०४ RATI), अमळनेर ०३(०० RATI), चोपडा ०१,(०३ RATI),पाचोरा ०३, (०० RATI), भडगाव ०१,(०० RATI), धरणगाव ००, (०१ RATI),यावल ०२, (०० RATI), एरंडोल ००,(०० RATI), जामनेर ०४,(०५ RATI), रावेर ०५, (०६ RATI), पारोळा ००,(०० RATI), चाळीसगाव ०२,(०२ RATI),  मुक्ताईनगर ०४(०० RATI), बोदवड ००,(०३ RATI), इतर  जिल्ह्यातील-००, (०१ RATI), जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५२३८८ इतकी झाली आहे. आज ०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत १२५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १५५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दै.‘जनशक्ति’चे उपसंपादक शरद भालेराव यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Next Post

कोरोनाचे संकट दुर होण्यासाठी पहुर येथे घेण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo