Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव डेपो मधील कॅमेरे तात्काळ चालू मासू च्या निवेदनाची तत्काळ दखल

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जळगाव डेपो मधील कॅमेरे तात्काळ चालू मासू च्या निवेदनाची तत्काळ दखल

दिनांक २३/७/२०२४  गेल्या काही दिवसांपासून आपल्या बस डेपो मध्ये चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. व या घटनांचा तपास करण्यासाठी कॅमेरे या ठिकाणी पाहिले असता सदर कॅमेरे बंद अवस्थेत आढळले व चोरीच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.आपल्या येथून जळगाव जिल्ह्यातील खेडोपाडातील गरीब हातावर पोट भरणारे लोक हे प्रवास करत असतात. व या चोरीच्या सुळसुळाट मुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.सोबतच चोरांना पकडण्यासाठी तपास केल्या असता कॅमेरे बंद अवस्थेत आढळल्याने सदर चोरांना सुद्धा हे सोयीचे होत आहे.

याच पार्श्वभूमीवर सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन ॲड. दीपक सपकाळे सर यांचा आदेशाने महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन कडून आज निवेदन देण्यात आले त्यावर दि.ग बंजारा साहेब विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दखल घेत तात्काळ सदर कॅमेरा चालू करण्याचे आदेश दिले व आजच काही कॅमेरे चालू झाले असून बाकीचे कॅमेरे तात्काळ चालू होतील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. सदर निवेदन देण्या करिता जिल्हाध्यक्ष ॲड.रोहन महाजन, महानगर प्रमुख प्रथमेश मराठी, ॲड. दुर्गेश भोजने उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट

Next Post

लोहारा पोलीस दूरक्षेत्र परिसरात वृक्षारोपण

Next Post
लोहारा पोलीस दूरक्षेत्र परिसरात वृक्षारोपण

लोहारा पोलीस दूरक्षेत्र परिसरात वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d