Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा पोलीस दूरक्षेत्र परिसरात वृक्षारोपण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
लोहारा पोलीस दूरक्षेत्र परिसरात वृक्षारोपण

लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राहावा व पर्यावरण वृध्दी व्हावी या उद्देशाने लोहारा पोलीस दूरक्षेत्र परिसर या ठिकाणी   उंबर, वड, शिसम, लिंब, पापडी, चिंच इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली.

या वेळी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, लोहारा हेड कॉन्स्टेबल अरविंद मोरे, शैलेश चव्हाण , अरुण राजपूत, प्रमोद वाडीले, योगेश भिलखेडे, सागर पाटील, अमोल पाटील , नामदेव इंगळे, पोलीस पाटील सुरेंद्र शेळके, हायस्कूलचे पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे, शिक्षक पि.यू.खरे, वाय.ए. वानखेडे, आर.सी.जाधव तसेच लोहारा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व पत्रकार कृष्णराव शेळके, रमेश शेळके ,चंद्रकांत पाटील, दिलीप चौधरी, दिलीप परदेशी ई.उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

जळगाव डेपो मधील कॅमेरे तात्काळ चालू मासू च्या निवेदनाची तत्काळ दखल

Next Post

जळगाव सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

Next Post
जळगाव सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

जळगाव सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo