Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव मतदारसंघात भाजपाला बंडखोरी रोखण्यात अपयश ;डॉ. अश्विन सोनवणे यांचा अर्ज कायम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
जळगाव मतदारसंघात भाजपाला बंडखोरी रोखण्यात अपयश ;डॉ. अश्विन सोनवणे यांचा अर्ज कायम

जळगाव-(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असतांना जळगाव मध्ये जळगाव शहर विधानसभा मतदार संघात भाजपात झालेले बंड रोखण्यात अपयश आले असून भाजपाचे बंडखोर डॉ. अश्विन सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

महायुतीचे बंडखोरांना माघारी घेण्यासाठी राजी करण्याचे मोठे आव्हान होते मात्र भाजपाचे अश्विन सोनवणे यांना राजी करण्यात भाजपाला मोठं अपयश आलं आहे.जळगाव शहर मतदार संघातून महायुतीने भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे(राजुमामा) यांना अधिकृत उमेदवारी दिली असून भाजपाचे अश्विन सोनवणे यांनी बंड करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

जळगाव विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून संधी मिळण्याची आशा संपुष्टात आल्यानंतर पक्षाशी बंडखोरी केलेले उमेदवारांना शांत करण्याचे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे. अश्विन सोनवणे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात असणार असल्याचे निश्चित झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ. सुरेश (राजूमामा) भोळे

Next Post

जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघासाठी १३९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात;जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून ९२ उमेदवारांची माघार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo