Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव रेल्वेस्थानकावरील कुली बांधवांना किराणा किट वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.१४ – रेल्वे स्थानकावर असलेल्या २२ कुली बांधवांचे आणि परिवाराचे लॉकडाऊनमुळे मोठे हाल होत आहे. रेल्वेचे प्रवासी घटल्याने रोज खाण्याचे देखील वांधे झाले आहे. कुली बांधवांची अडचण लक्षात घेऊन जळगावातील व्यावसायिक ओम साई रियल इस्टेटचे रमेशकुमार मुनोत यांच्या सौजन्याने युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे आज दि.१३ रोजी दुपारी ५ वाजता, रेल्वे स्थानकाजवळ कुली बांधवांना किराणा किट वाटप करण्यात आले.

यावेळी स्टेशन मास्तर ए.एम.अग्रवाल, रेल्वे पोलीस फोर्सचे निरीक्षक सी.एस.पटेल, क्षेत्रीय रेल्वे उपभोगता समिती सदस्य विराज कावडिया, युवाशक्ती फाऊंडेशनचे अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, उमाकांत जाधव, प्रितम शिंदे, पियुष तिवारी, वैभव पाटील, कुली बांधवांचे मुकादम अमीर खान व इतर कुली बांधव, नागरिक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रमजान ईद निमित्त गरजूंना किराणा वाटप

Next Post

एकीकडे आमदाराच्या दारू दुकानातून मद्य विक्री तर दुसरीकडे उपायुक्त वाहुळेची दबंगगिरी

Next Post

एकीकडे आमदाराच्या दारू दुकानातून मद्य विक्री तर दुसरीकडे उपायुक्त वाहुळेची दबंगगिरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo