Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव रोटरी ईस्टतर्फे विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी मोफत शिबिर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव रोटरी ईस्टतर्फे विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी मोफत शिबिर

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील जळगाव रोटरी ईस्ट आणि स्व.अण्णासाहेब जे.के.पाटील यांच्या स्मरणार्थ विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरीे मोफत शिबिराचे आयोजन 1 ते 2 फेब्रुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आले आहे.
या शिबिरात सर्व सर्जरीसाठी पुण्यातील प्लास्टिक सर्जन डॉ.पंकज जिंदाल, डॉ.शंकर सुब्रमण्यम (मुंबई), डॉ.अविनाश येळीकर (औरंगाबाद), हँड सर्जन डॉ.अमित वराडे (औरंगाबाद) हे शस्रक्रिया करणार आहेत. गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, प्रकल्प प्रमुख डॉ.वैजयंती पाध्ये, जळगाव रोटरी ईस्टचे अध्यक्ष विनोद भोईटे (पाटील), सचिव वीरेंद्र छाजेड, डॉ.श्रीधर पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फॅशन डिसाईंनिंगच्या विद्यार्थीनींनी घेतल्या ड्रेस मेकिंग ते पॅकिंजिंग पर्यंतच्या टीप्स

Next Post

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत जळगाव जिल्ह्याला 375 कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजूरी

Next Post

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत जळगाव जिल्ह्याला 375 कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजूरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo