Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव लोकसभेसाठी आरोग्यदूत डॉ.भूषण मगर यांच्या नावाची चर्चा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजून तीन वर्षे बाकी असले तरी डॉ भूषण मगर हे संभाव्य उमेदवार असून लोकसभा मतदारसंघात भेटी-गाठीच्या माध्यमातून शेतकरी,तरुण, उद्योजक,विद्यार्थी,सामाजिक संस्था-संघटना ,विविध घटकातील जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

डॉ भूषण मगर हे मूळचे उपखेड ता.चाळीसगाव इथले असून त्यांचे प्राथमिक,व उच्च प्राथमिक शिक्षण पाचोरा येथे झाले असून वैद्यकीय ज्ञानाचा फायदा आपल्या पाचोरा शहरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून देत असून पाचोरा येथे स्थायिक आहेत.
डॉ भूषण मगर हे आरोग्य क्षेत्रातील खऱ्या अर्थाने आरोग्यदूत समजले जातात करण की;कोरोनाच्या काळात पाचोऱ्यातील देशमुखवाडी भागातील स्वतःचे विघ्नहर्ता हॉस्पिटल शासनाला समर्पित करून मोफत आरोग्यसेवा दिली. हे हॉस्पिटल महाराष्ट्रातले पाहिले खाजगी कोविड सेंटर होते त्या सोबतच दोन हजार रुग्णाची मोफत OPD करणारे ते खान्देशाततील पाहिले खरेखुरे आरोग्य समाजसेवक होते.आजवर डॉ.भूषण मगर यांनी क्रीडा,आरोग्य,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे म्हणून लोकसभा मतदार संघातील एकूण लोकांची मागणी की डॉ भूषण मगर हे खासदार व्हावे .कारण ते आपल्या पदाला पूर्ण न्याय देऊ शकतात.

सध्या संपूर्ण लोकसभा मतदार संघात डॉ भूषण मगर भेटी घेत असून लोकांच्या अडी-अडचणी समजून घेत असून शक्य तेवढी मदत करीत आहे .संपूर्ण जळगाव जिल्हाभर आरोग्यसेवेचा लौकिक,असून साधी राहणी-उच्च विचार,प्रत्येकाशी आपुलकीने वागणे,कोणत्याही क्षणी मदत करण्यासाठी तत्पर असणारा हेल्पफुल पर्सन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र कृषी दिवस सुलज येथे कृषी विषयक माहिती व मार्गदर्शन देवून साजरा

Next Post

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील चंद्रकांत अग्रवाल, यशवंत चित्‍ते ठरले सुवर्णपदकाचे मानकरी

Next Post
डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील चंद्रकांत अग्रवाल, यशवंत चित्‍ते ठरले सुवर्णपदकाचे मानकरी

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील चंद्रकांत अग्रवाल, यशवंत चित्‍ते ठरले सुवर्णपदकाचे मानकरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d