Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जळगाव सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

 

जळगाव दि. 26 ( जिमाका ) शहिद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात दिनांक 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांवच्या वतीने आपल्या जिल्हयात दिनांक 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता माजी सैनिक बहुउद्येशिय सभागृह जळगाव येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात युध्दात शहिद झालेले अधिकारी/जवान यांच्या अवलंबितांचा कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधुन शॉल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच जवान फाऊंडेशन जळगांव व रेड प्लस ब्लड बँक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

 

कारगिल विजय दिवस (रौप्य महोत्सव) औचित्य साधुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांनी या कार्यक्रमात माजी सैनिक/ कार्यरत सैनिकांसाठी सैनिक कॉलनी, शहिद युध्दस्मारक, सैनिकी शाळा उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच सैनिकासाठी शिबीर आयोजन तसेच सर्व माजी सैनिक/ कार्यरत सैनिकांची कामे ही वेळेत पु र्ण केली जातील असेही सांगितले.

 

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी,सोपान कासार, श्री संजय रामराव गायकवाड, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, श्री जितेंद्र हिंदुराव इमडे, वरिष्ठ लिपीक, श्री रतिलाल भूरा महाजन, श्री कैलास वनिलाल लोहार, लिपीक टंकलेखक, श्री ईश्वर मोरे, जवान फाऊंडेशन जळगांव, श्री भरत गायकवाड, सह संयोजक, रेड प्लस ब्लड बँक श्री शिवराम पाटील, जळगांव जागृत जनमंच व श्री दिपक गुप्ता, आर टी आय कार्यकर्ता हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लोहारा पोलीस दूरक्षेत्र परिसरात वृक्षारोपण

Next Post

नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान

Next Post
नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान

नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d