Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मानराज पार्क परिसरात वृक्षलागवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मानराज पार्क परिसरात वृक्षलागवड

जर पर्यावरणाची काळजी घेईल,
तर आपला देश महान होईल

जळगाव – (प्रतिनिधी) – नेहरू युवा केंद्र जळगांव जागतिक पर्यावरण दिवसानिमित्ताने जळगांव मानराज पार्क परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. 20 वृक्ष आजूबाजूच्या परिसरात लागवड करण्यात आली. त्यावेळी नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा समनव्यक श्री नरेंद्र डांगर लेखपाल अजिंक्य गवळी नेहरु युवा केंद्र युवक प्रतिनिधी चेतन वाणी स्वयंसेवक आकाश धनगर,रणजितसिंग राजपूत, शिवदास कोचुरे,विकास वाघ , शाहरुख पिजारी, रितेश चौधरी, विलास पाटील, रोहन अवचारे आदी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या राज्य सचिवपदी कमलेश सोनवणे यांची निवड

Next Post

डाॅ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज ‘कोविड १९ हॉस्पिटल’ म्हणून घोषित !

Next Post
डाॅ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज ‘कोविड १९ हॉस्पिटल’ म्हणून घोषित !

डाॅ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज 'कोविड १९ हॉस्पिटल' म्हणून घोषित !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo