Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालय आवारात वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

यावल – (प्रतिनिधी) – येथे आज ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालय आवारात वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास श्री. पद्मनाभा एच एस उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव , सौ.नैसाद तडवी अध्यक्ष नगरपालिका यावल, सौ.अश्विनी खोपडे सहा.वनसंरक्षक वन्यजीव यावल, श्री. विशाल कुटे सहा.वनसंरक्षक यावल तथा व.प.अ.यावल पश्चिम, श्री. विक्रम पदमोर व.प.अ.यावल पुर्व,श्री. आनंदा पाटील व.प.अ.गस्ती पथक यावल ,श्री. मुबारक तडवी सामाजिक कार्यकर्ता यावल,श्री. ललितभाऊ चौधरी अध्यक्ष सं.व.स.वड्री खु।,श्री. दिनेश पावरा समन्वयक वनांचल सेवाभावी संस्था जळगाव, वनक्षेत्र यावल पुर्व, यावल पश्चिम आणि गस्ती पथक यावल क्षेत्रीय वनपाल, वनरक्षक, वनमजुर आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थितीत होते.

प्रमुखांच्या उपस्थित वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन श्री. विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले. तसेच कार्यक्रमात श्री. पद्मनाभा एच एस उपवनसंरक्षक, सौ.नौशाद तडवी नगराध्यक्ष ,श्री.विशाल कुटे सहा.वनसंरक्षक,श्री. मुबारक तडवी सामाजिक कार्यकर्ता,श्री. आनंदा पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पर्यावरण विषयी मार्गदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अन जुही चावलाला उच्च न्यायालयाने ठोठावला 20 लाखाचा दंड

Next Post

‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत तर सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

Next Post

‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत तर सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo