Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळगाव येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळगाव येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज ५ जून रोजी कुंभारखोरी, जळगाव येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण करते प्रसंगी ब्रह्मानंद तायडे (जिल्हा सचिव कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगाव) बापू साळुंके (जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना) नितीन सोनवणे (तालुका अध्यक्ष) किशोर साळुंके (जिल्हा कार्याध्यक्ष) डी. एच. भास्कर , पी. आर.काटकर (वन सर्वेक्षक) सौ. कमल काटकर (वनरक्षक) तसेच सामाजिक वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रायगड जिल्ह्यातील किल्ल्यांची माहिती जाणुन घेऊया…

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo