Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्ताने अधिकारी-कर्मचारी यांनी घेतली शपथ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

मुंबई : 12 जून हा दिवस जागतिक बाल कामगार विरोधी दिन पाळण्यात येतो. या दिवशी कामगार आयुक्त कार्यालयातील उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांनी कोविड -19 या रोगाचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेऊन सामाजिक अंतर राखून शपथ घेतली. 

Maha Info Corona Website

“मी 14 वर्षाच्या आतील कोणत्याही मुलाला किंवा मुलीला माझ्या कुटुंबियांशी संबंधित व्यवसायात अथवा घरकामास लावणार नाही. तसेच कोणत्याही आस्थापनेत बाल कामगार काम  करतांना आढळल्यास तसेच धोकादायक आस्थापनांमध्ये किशोरवयीन मुले कामावर लावल्याचे आढळल्यास त्या आस्थापनेची माहिती कामगार विभाग अथवा पोलिस विभागास त्वरीत कळवीन. बालमजूरीची कलंकित व अनिष्ठ प्रथा नष्ट करुन बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करण्याच्या अभियानात तन मन धनाने क्रियाशील राहण्याचा मी मन:पूर्वक निर्धार करीत आहे”, अशा आशयाची शपथ यावेळी घेण्यात आली.

बाल व किशोरवयीन कामगार  ( प्रतिबंध व नियमन ) अधिनियम , 1986 या कायद्यांन्वये वय वर्ष  14 खालील बालकांना सर्व उद्योग व प्रक्रियांमध्ये प्रतिबंध करण्यात आलेला असून 14 ते 18 वयोगटातील किशारेवयीन मुलांना धोकादायक उद्योग व  प्रक्रियांमध्ये मध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे व अन्य व्यवसायांमध्ये त्यांच्या कामाचे नियमन करण्यात आलेले आहे.

या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास 6 महीने ते 2 वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान रु. 20 हजार व कमाल रु.50 हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास, किमान 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत वाढविता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती सहायक कामगार आयुक्त (ग्रा.वि), लक्ष्मण भुजबळ यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज ५२ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

शिष्यवृत्ती रक्कम न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा

Next Post
शिष्यवृत्ती रक्कम न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा

शिष्यवृत्ती रक्कम न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo