Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे  कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

जळगांव(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिना निमित्त  रविवार 8 मार्च रोजी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे दिव्या यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली जागर स्त्री शक्तीचा… संवाद दौरा हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील 5 कर्तृत्ववान महिलांचा मोगाऱ्याचे रोप व पुस्तक भेट देऊन सन्मान करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. आपले कार्य प्रामाणिकपणे व धडाडीने पुढे नेण्यात ज्या महिलांचा मोलाचा वाटा असतो अश्या महिलांची निवड पुरस्कारासाठी केलेली होती. अश्या महिलांच्या घरी जात, त्यांची भेट घेत त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला व त्यांना त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याअंतर्गत सामाजिक क्षेत्रातील प्रणाली सिसोदिया, शैक्षणिक क्षेत्रातील सविता भोळे, कला क्षेत्रातील कादंबरी चौधरी, क्रीडा क्षेत्रातील रागीनी चोपडे, पत्रकारिता क्षेत्रातील दीपाली नाईक यांचा समावेश होता. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या यशवंत, ऐश्वर्या पाटील, खुशी भोसले, कल्पिता पाटील(युवती जिल्हाध्यक्ष), इरफान पिंजारी(सामाजिक कार्यकर्ता), सकाळ YIN चे जिल्हा सचिव प्रणिल चौधरी व महाराष्ट्र राज्य युवा संसदेचे मुख्यमंत्री गिरीश घनःशाम पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कासोद्याला बसस्टॉप व पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांचे निवेदन

Next Post

खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Next Post
खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा उत्साहात संपन्न

खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo