Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक रेबीज दिन साजरा;चावा घेतल्यानंतर २४ तासात अँटी रेबीज लस घ्यावी-डॉ.राजेश सोनवणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/09/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जागतिक रेबीज दिन साजरा;चावा घेतल्यानंतर २४ तासात अँटी रेबीज लस घ्यावी-डॉ.राजेश सोनवणे

जामनेर – (प्रतिनिधी) – संचालक आरोग्य सेवा हिवताप,हत्तीरोग व जलजन्य रोग महाराष्ट्र राज्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे यांच्या आदेशानुसार जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला.यानिमीत्ताने तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रेबीज विषयक सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच नागरिकांना प्राणी किंवा कुत्रा लावल्यानंतर घ्यावयाची काळजी,पाळीव प्राण्यांना रेबीज लस देऊन प्राण्यांचे रेबीज पासून स्वरक्षण करण्याबाबत माहिती देण्यात आली.पूर्वी बेंबीच्या बाजूने १४ इंजेक्शन यासाठी देण्यात येत होते परंतु आता संशोधन होऊन साध्या इंजेक्शन प्रमाणे याचे ३ ते ५ डोस देण्यात येतात.

“कुत्रा किंवा प्राणी चावल्यानंतर २४ तासाच्या आत सरकारी दवाखान्यात रेबीज लस घ्यावी.चावा अधिक मोठा असल्यास जिल्हा रुग्णालयात रेबीज सीरम घेणे आवश्यक असते. प्राण्याने किंवा कुत्राने चावा घेतल्यानंतर तात्काळ वाहत्या पाण्याने ३ ते ५ मिनिटांपर्यंत जखम स्वच्छ धुवावी,ड्रेसिंग किंवा टाके घेऊ नये.जखेवर जंतुनाशक मलम लावावे.डॉक्टरांनी दिलेल्यानुसार डोस पूर्ण करावे.”अशी माहिती तालुका वैद्यकीय डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ

Next Post

सुवर्णपदकांमुळे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले- विदित गुजराथी;दुहेरी सुवर्णपदक हा दुर्मिळ योग-अभिजीत कुंटे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo