Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक शौचालय दिना निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जागतिक शौचालय दिना निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम


जळगाव दि.(१८):१९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिना निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
१७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरमान्य चालणाऱ्या या विशेष कालावधीत वैयक्तिक,सार्वजनिक,शाळा,अंगणवाडी,मधील शौचालयांचा शाश्वत वापर,योग्य देखभाल व दुरुस्ती आणि अनुषंगिक सुविधांच्या उपलब्धतेच्या पूरक ठरणारे उपक्रमाचा यात समावेश असणार आहे.

तसेच सार्वजनिक शौचालयांच्या शाश्वत वापरासाठी,गावातील कार्यरत नळ योजनेद्वारे वा अन्य सुकर मार्गाने पाणी तसेच सार्वजनिक शौचालय परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने या कालावधीत उपलब्ध करून देणे.सार्वजनिक शौचालय परिसरामध्ये वा शौचालयाच्या मार्गावर अनावश्यक झाडे झुडपे,वाढलेले गवत, साचलेले सांडपाणी असा सर्व परिसर ग्रामपंचायत व स्थानिक लोकसहभागातून स्वच्छ करणे,गावातील नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करणे,शाश्वत हागणदारीमुक्ततेकरीता द्वितीय तपासणीतून प्राप्त होणाऱ्या माहितीवरून एक खड्डा शौचालय असलेल्या कुटुंबांना दोन खड्डा शौचालयामध्ये बांधकाम करणे व कुटुंबस्तर शौचालय परिसर स्वछता व सुशोभीकरण करण्यासाठी प्रवृत्त करून ही बांधकाम करून घेणे आदी उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती पाणी व स्वछता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दि. रा.लोखंडे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सर्व शासकीय दवाखान्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला सुरवात

Next Post

‘लोकराज्य’चा नोव्हेंबरचा अंक प्रकाशित

Next Post
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

‘लोकराज्य’चा नोव्हेंबरचा अंक प्रकाशित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo