Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जात पडताळणी कार्यालयातर्फे आज विशेष मोहीम राबविणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जात पडताळणी कार्यालयातर्फे आज विशेष मोहीम राबविणार

जळगाव, दि. ७ (जिमाका) :-   निवडणूक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याकरीता कार्यालयात ८ जानेवारी, २०२२ रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या दिवशी  त्रुटीपूर्तते अभावी  प्रलंबित असलेल्या प्रकरणातील अर्जदारांनी ८ जोनवारी, २०२२ रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते ६ पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर, जळगाव) येथे ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्रांसह ज्यांना त्रुटी ऑनलाईन ई-मेलव्दारे कळविण्यात आली आहे, अशा उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

तसेच १२ व १३ जानेवारी  २०२२ रोजी ज्या उमेदवारांना ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही, अशा उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मूळ कागदपत्रांची पूर्तता करण्याकरीता उपस्थित राहावे. तसेच दक्षता पथक व सुनावणीसाठी प्रलंबित अर्जदारांना स्वतंत्ररीत्या संपर्क साधण्यात येईल. या कालावधीमध्ये आवश्यक ती त्रुटीपूर्तता करुन घेणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील.  त्रुटी पूर्तता / आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यास होणाऱ्या नुकसानीस अर्जदार स्वत: जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे जिल्हा जात प्रमाणपत्र समितीव्दारे सशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

Next Post

महिला लोकशाही दिनाचे १७ जानेवारीला ऑनलाइन आयोजन

Next Post
महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

महिला लोकशाही दिनाचे १७ जानेवारीला ऑनलाइन आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo