Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेरकरांचा निर्धार;जावयाच्या पाठीशी उभे राहणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/05/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
जामनेरकरांचा निर्धार;जावयाच्या पाठीशी उभे राहणार

जामनेर – (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांची सासुरवाडी जामनेर तालुक्यातील आहे. गुरुवारी श्री पाटील जामनेर तालुक्यात प्रचार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला. मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जामनेर तालुक्याचे जावई असलेल्या श्रीराम पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. यावेळी परिवर्तन करण्याची इच्छा मतदारांनी यावेळी बोलून दाखविली.

रावेर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने श्रीराम पाटील यांनी जामनेर तालुक्यातील प्रचार दौऱ्यात बेटावद बुद्रुक, बेटावद खुर्द , वाघारी, रांजणी, कापूसवाडी, देऊळगाव गुजरी, तोरणाला, तोंडापूर, फतेपुर, किन्ही, भारुडखेडा, वाकोद, पहुरपेठ, पहुर कसबे, पाळधी येथील ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डि के पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे प्रमोद नाना पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाठा गट पक्षाचे तालुकाप्रमुख ऍड ज्ञानेश्वर बोरसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, शिवसेना उबाठा गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण पाटील, एस टी पाटील, डॉ. प्रशांत पाटील, विश्वजीत पाटील, प्रभाकर पाटील, मुलचंद नाईक, मदन जाधव, पुंडलिक पाटील, संदीप नेरिया, रोहन राठोड, राजेंद्र पाटील, योगेश भाई, सागर कुमावत, परमेश्वर जव्हारे, अविनाश पाटील, गोपाल कदम, भूषण गरुड, सुभाष ठोंबरे, विष्णू सोनवणे, संजय उंबरकर, धर्मराज पाटील
यांच्यासह ग्रामस्थव व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भाजपने सर्वसामान्यांना देशोधडीस लावले : करण पवारांचे टिकास्त्र;पाचोरा तालुक्यातल्या ग्रामीण भागात झंझावाती प्रचार

Next Post

राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

Next Post
राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d