Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपने सर्वसामान्यांना देशोधडीस लावले : करण पवारांचे टिकास्त्र;पाचोरा तालुक्यातल्या ग्रामीण भागात झंझावाती प्रचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/05/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
भाजपने सर्वसामान्यांना देशोधडीस लावले : करण पवारांचे टिकास्त्र;पाचोरा तालुक्यातल्या ग्रामीण भागात झंझावाती प्रचार

पाचोरा- (प्रतिनिधी )- लोकांनी भारतीय जनता पक्षाला मोठ्या अपेक्षेने दोनदा सत्ता सोपवून देखील कोणतीही कामे झाली नाहीत. सर्वसामान्य लोक देशोधडीला लागले असून यामुळे आता भाजपचा पराभव अटळ असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी केले. ते यावेळी पाचोरा तालुक्यातील प्रचाराच्या दरम्यान मतदारांशी संवाद साधत होते.

पाचोरा तालुक्यात करण पवार यांच्या प्रचार फेर्‍या सुरू असून याचे अतिशय चोख नियोजन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. सोमवारी सायंकाळच्या सत्रामध्ये करण पाटील आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी शिंदाळ, वाडी-शेवाळे येथे प्रचार फेर्‍या काढल्यानंतर खडकदेवळा येथील प्राचीन महादेव मंदिरात वंदन करून उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलतांना करण पाटील यांनी भाजपवर जोरदार टिका करतांना मतदारसंघातील विविध कामांना गती देण्यासाठी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले. तर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये मोठी नाराजी असल्याचे नमूद करतांनाच आमचे ठिकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत होत असून लोकांचे हे प्रेम भारावून टाकणार असल्याचे सांगितले.

प्रचार फेरीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, आम आदमी पक्ष आणि मित्रपक्षांच्या आघाडीतील विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एक वेळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संधी द्या…करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन

Next Post

जामनेरकरांचा निर्धार;जावयाच्या पाठीशी उभे राहणार

Next Post
जामनेरकरांचा निर्धार;जावयाच्या पाठीशी उभे राहणार

जामनेरकरांचा निर्धार;जावयाच्या पाठीशी उभे राहणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo