Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुका तेली महासंघ युवक अध्यक्षपदी अजय चौधरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर तालुका तेली महासंघ युवक अध्यक्षपदी अजय चौधरी

जामनेर– प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एका बैठकीतील प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के. डी. चौधरी, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष प्रशांत सुरेश सुरळकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ निर्मलाताई रामचंद्र चौधरी, प्रदेश तेली महासंघ शासकीय सेवा महासंघाचे अध्यक्ष बी. एम. चौधरी, जिल्हा तेली वकील महासंघाचे अध्यक्ष वसंतरावजी भोलाने एडवोकेट सुरज चौधरी जिल्हा युवक अध्यक्ष पूर्व ,यांचे सहमतीने श्री प्रशांत सुरेश सुरडकर यांनी अजय चौधरी यांची जामनेर तालुका युवक तेली महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र सुपारी बाग जामनेर येथे देण्यात आले.

यावेळी चोपडा तालुका प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी, अध्यक्ष श्रीकृष्ण मुकुंदराव चौधरी, श्री दत्तात्रय तुकाराम चौधरी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रामचंद्र नामदेव चौधरी, वैशालीताई विलास चौधरी जामनेर, अशोक सुखदेव चौधरी एरंडोल, श्री गुलाब पुंडलिक चौधरी ,भुसावळ तालुका अध्यक्ष गणेश सुरेश सोनवणे, विजय प्रकाश चौधरी भुसावळ, अशोक नामदेव चौधरी भुसावळ, अनिल सोमा चौधरी जळगाव, राजेंद्र जगन्नाथ चौधरी एरंडोल ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,देवकान्त के. चौधरी, डॉक्टर चौधरी मोयखेदा दिगर , येथील खान्देश तेली समाज मंडळ जामनेर शहर अध्यक्ष निलेश रमेश चौधरी डॉक्टर कैलास माणिकराव चौधरी सुधाकर दामू चौधरी विनोद शालिक्रम चौधरी श्रीकांत कडू चौधरी योगेश रतन चौधरी शपड चौधरी अनिल सोमा चौधरी,महेश रतन चौधरी जलगाव, अनिल रामदास पाटील जळगाव तालुका अध्यक्ष यांचेसह सर्वांनी तसेच विश्वस्त मंडळाने अजय चौधरी यांच्या नियुक्तीने आनंद व्यक्त करून अभिनंदन केले.
अजय भाऊ चौधरी यांच्याकडे खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुका अध्यक्षपद आहेत त्यांना अजून दुसरे जामनेर तालुका तेली महासंघ युवक अध्यक्ष पद मिळाले

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्नातकांनी उदयोन्मुख भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post

बांभोरीच्या रेशन दुकानाची खुद्द सरपंचांनीच केली तहसीलदारांकडे तक्रार

Next Post
बांभोरीच्या रेशन दुकानाची खुद्द सरपंचांनीच केली तहसीलदारांकडे तक्रार

बांभोरीच्या रेशन दुकानाची खुद्द सरपंचांनीच केली तहसीलदारांकडे तक्रार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo