Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुका संजय निराधार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी प्रदिप भाऊ लोढा यांची नियुक्ती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
जामनेर तालुका संजय निराधार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी प्रदिप भाऊ लोढा यांची नियुक्ती

जळगांव(प्रतिनिधी)- येथील जागृत अपंग संघटने कडून जामनेर तालुका संजय गांधी निराधार समितीचे प्रदीप भाऊ लोढा यांची नियुक्ती करण्यात आली असून आज रोजी त्यांचे जागृत अपंग संघटने मार्फत स्वागत करण्यात आले. प्रदिप भाऊ लोढा यांनी सांगितले की तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तत्पर राहिल आणि प्रत्येक अपंग बांधव, तसेच विधवा महिला, वय वृद्ध नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन प्रदिप भाऊ लोढा यांनी सांगितले. या ठिकाणी स्वागत करताना जागृत अपंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ सुरळकर, उपाध्यक्ष गणेश साळुंखे, सचिव युवराज मगरे, शहर अध्यक्ष मोहन सुरवाडे, तालुकाध्यक्ष अलियार भाई खान, सहसचिव दरबारसिंग चौव्हाण, निलेश सिसोदे, माजी सचिव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिव्यांग सेलचे तालुका अध्यक्ष कैलास कोळी, महिला तालुका अध्यक्षा आशाबाई पाटील, विलास खरात उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

शिक्षक दिनी पालक बनले शिक्षक; प.वी. पाटील विद्यालयाचा उपक्रम

Next Post

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Next Post
मुंबईतील सर्व न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत; ई-लोक अदालतीचीही सुविधा

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo